फक्त मोबाईलचा योग्य वापर केला…आणि माझी life change झाली 💸
इथे तुम्हाला AI Tools + Trending Digital Skills शिकायला मिळतील 🚀 ज्याचा वापर करून तुम्ही Online Earning सुरू करू शकता 💸
“ काम काय करायचं ?”
या ठिकाणी तुम्हाला Trending Digital Skills शिकायला मिळतात . तर यामध्ये Facebook Ads, Google Ads, Freelancing, Dropshipping , Graphic Designing, Editing आणि AI Tools या सारख्या future skills शिकवल्या जातात. आणि या skills च्या मदतीने online earning करण्याची complete training दिली जाते.
हे सगळं काम तुम्ही फक्त तुमच्या smartphone वरून करू शकता. Laptop किंवा computer ची गरज नाही.
Learn → AI Tools, Content Creation, Freelancing
Apply → Mobile वरून practically काम
Earn → Skills वापरून Digital Income
What are these Skills?
AI Tools
काम fast आणि smart करण्यासाठी
Content Creation
Instagram & social media grow करण्यासाठी
Digital Marketing
Online growth & branding साठी
Python
Automation & smart work साठी
Freelancing
Skills वापरून online काम करण्यासाठी
Meta / Google Ads
Business & brands grow करण्यासाठी
Admission Process
आपल्या 3 Batches आहे. कोणत्या पण १ batch ला एडमिशन घेऊन तुम्ही शिकायला सुरुवात करू शकता.
Batch कोणत्या आहेत??
1) Advance Pro Batch :- Fees(14,999/-)
आपली पहिली आणि सर्वात जास्त revenue generate करून देणारी बॅच म्हणजे Advance Pro Batch—ज्या batch ची फीस आहे ₹14,999/- ही सर्वात बेस्ट बॅच आहे.
यामध्ये AI Tools, Drop shipping आणि Freelancing सारख्या Advanced Skills शिकवल्या जातात.
यामध्ये website चा Lifetime full access मिळतो.
आणि 1 लाख पेक्षा जास्त कमाई आपण करू शकतो.
जसं मी तुम्हाला सांगितल की मी Top Earner आहे तर माझं काही Personal strategies & personal support सुद्धा याच बॅच मध्ये Free मिळतो.
2.Advance Batch Fees:- 9999/-
आपली दुसरी बॅच आहे Advance batch या batch ची fees आहे :- 9999 रुपये –
यामध्ये Facebook Ads, Google Ads आणि content creation सारख्या multiple skills शिकवल्या जातील यात सुद्धा Website चा lifetime access मिळतो
आणि सुरुवातीला ₹70,000/- ते ₹80,000 पर्यंत revenue generate करू शकता
3.Basic Batch :-fees 6999/-
आता आपली तिसरी batch आहे basic batch
ज्याची fees आहे ₹6999/- यामध्ये video editing आणि Graphic Designing , अशा basic level स्किल्स शिकवल्या जाणार यात तुम्ही monthly ₹30,000 ते ₹40,000 पर्यंत income generate करू शकता.
जर तुम्हाला विचार पडला असेल की कोणती batch सर्वात बेस्ट आहे तर माझं personal suggestion नुसार advance pro Batch सर्वात best आहे.
कारण त्यामध्ये advance आणि basic batch free मिळतील.
मित्रांनो, आता फक्त degree नाही तर skills शिकण्याची गरज आहे. जग आता Digital आणि AI कडे जात आहे.
त्यामुळे योग्य वेळेत योग्य decision घेणं खूप महत्त्वाचं आहे.
जेव्हा तुम्ही ₹14,999/- फी Pay करून Start करता तेव्हा तुम्हाला WhatsApp , Telegram ग्रुप Join केले जातात. त्या Group मध्ये आपल्या महाराष्ट्रा मधून 50,000 पेक्षा जास्त Student Skills शिकून पैसे कमावत आहे.
तुम्हाला पडलेले प्रश्न ?? 😊
मी कोण आहे… Work सुरू करण्याआधी मी…??
माझं नाव Shubham Wagh आहे. मी राहणार बुलढाणा मधील आहे. माझे वडील दूध व्यवसाय करतात. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आई दुसऱ्यांच्या शेता मधे कामाला जाते.वयाच्या 16 वर्षी जबाबदारी काय असते हे मला समजल मी 10th ला असताना शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून मी हॉटेल वर काम करायचो.12th pass-out झाल्या नंतर पुढे मी शिक्षण नाही घेऊ शकलो. आई वडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून मी काही दिवस रिक्षा चालवली.त्या नंतर काही दिवस १ हॉस्पिटल वर 4000 महिन्यांनी काम केले.नंतर स्वतःच काय तरी सुरू करावा म्हणून पाणी पुरी चा ठेला लावला त्यात मला अपयश आले.नंतर मी एका डेरी वर 6000 महिन्यांनी काम केले .मग स्वतःची दूध डेरी ची सुरुवात केली.2023 ची वेळ आहे त्या वेळी वडिलांवर 8 ते 10 लाखाचं कर्ज होत.या सर्वातून बाहेर पडण्यासाठी मी स्किल्स शिकलो
या Brand मुळे माझी Life कशी Change झाली..?
Skillinspire सुरू केल्यानंतर मी येथे अनेक trending Digital Skills शिकलो.
या स्किल्सच्या मदतीने अवघ्या एका वर्षामध्ये मी जवळपास ₹70 लाख रुपयांचा profit कमावला.तसेच माझ्या वडिलांवर असलेले ₹10–12 लाख रुपयांचे संपूर्ण कर्ज मी पूर्णपणे फेडले.या यशामुळे मला Dubai, Malaysia, Singapore अशा आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाण्याची संधी मिळाली.
तसेच भारतामध्ये Goa, उत्तराखंड (Nainital), Bhopal, Manali, Jaipur (Rajasthan) अशा अनेक सुंदर ठिकाणी फिरण्याचा अनुभव घेतला.Skillinspire ने माझं फक्त income नाही, तर संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. ✨
या brand मुळे मी हे सगळं achieve करू शकलो 🚀
। phone 13, I phone 16 pro max Laptop सोबतच , 1 लाख 25 हजार ची स्वतःला Gold रिंग, 1 लाखाची Activa Scooty. त्याच बरोबर वडिलांना 🆕 Bike ,५ लाखांची गोल्ड चैन घेऊन दिली. आणि आई ला ज्वेलरी.भावाला फ़ोन गोल्ड रिंग सुद्धा gift 🎁 दिली. माझ्या आई वडिलांनी बघितले सर्वात मोठ dream त्यांच्या स्वप्नातील घर त्याचं स्वप्न मी 24 वर्षी पूर्ण करणार.माझे Dream House बनवायला सुरुवात केली लवकरच ते तुम्हाला दिसेल.त्याच बरोबर माझी Dream car सुद्धा.Proof साठी माझी Instgram ID चे सर्व Highlights Check करा.Instagram ID :- @swdigitalent_25
आपल्या Class चा Time काय असेल ?
Class हा संध्याकाळी 9 : 00 ला असतो ज्या मध्ये तुमचे दिवसभर काम करत असताना चे Doubt Clear केले जातात.
📘 Class Time: दररोज सकाळी 9:30 वाजता Live Class घेतला जातो.💡
Class Attend न झाल्यास काय? जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला Live Class attend करता आला नाही, तर Next Day त्याची Recording उपलब्ध करून दिली जाते.
📈 Lifetime Learning Access: एकदा Admission घेतल्यानंतर तुम्हाला Lifetime Training Access मिळतो, ज्यामध्ये तुम्ही पुन्हा-पुन्हा शिकू शकता आणि स्वतःची Skill Growth करू शकता.
💰Income Growth Opportunity: या Batch मधील Skills वापरून तुम्ही Income Growth कडे स्वतःचा प्रवास सुरू करू शकता.
🎓 Admission Fees: फक्त ₹14,999/-
Leagal Proof
Student Feedback
ही Opportunity कोणासाठी आहे?
- 📱 Mobile वापरून online earning सुरू करू इच्छिणारे.
- 🎓 Students जे part-time income शोधत आहेत
- 👩💼 Job करणारे ज्यांना extra income पाहिजे
- 👩👧 Housewives ज्यांना घरबसल्या काम करायचं आहे
- 💸 ज्यांना skill शिकून स्वतःची earning सुरू करायची आहे
- 🚀 Zero पासून digital skills शिकायला तयार असणारे
Start कसे करावे?
आता तुम्हाला सर्व लक्षात आले असेल तर fee’s कशी pay करायची 👇👇 खालील स्टेप Follow करा.
मला तुमच
• Name :👉
• Email id :👉
• mobile No :👉
• Date of birth :👉
• Address :👉
( ही इन्फॉर्मेशन मला WhatsApp ला सेंड करा. )
तुम्हाला ज्या बॅचमध्ये admission घ्यायचं आहे, त्या बॅचवर click करून तुमचं registration करा.
त्यानंतर brand ला payment करून त्याचा screenshot मला WhatsApp ला send करा. 🙂 💯
👇👇👇👇👇👇
तुम्ही माझी पूर्ण Journy बागितली.मी योग्य वेळी निर्णय घेतला त्या मुळे इथ पर्यंत पोचलो.१ निर्णय तुमची पूर्ण Life बदलू शकतो.तुम्हाला तुमची Life बदलायची असेल पैसा कमवायचा असेल तर एडमिशन घ्यावा लागेल.💯Money प्रॉब्लम असेल तर ४ ते ५ दिवसात adjust करा. नंतर अडमिशन साठी msg करा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏
